"भावनांनी भरलेलं
कथेने चितारलेलं
अनेकांना नाकारून
स्वतःतून साकारलेलं !
पडून उठलेलं
शिकून सवरलेलं
तुमच तथाकथित भावविश्व;
त्यात-
हे आणि ते असतात
हे आणि ते नसतात…
हे आणि ते दिसतात
हे आणि ते घुसतात !
तुमचं तथाकथित भावविश्व
तुमचं असतं तरी किती?"
-प्राजक्ता.
Masttt...
ReplyDeleteधन्यवाद अमृता... :)
Deleteथेट....कडक!
ReplyDeleteधन्यवाद :) __/\__
Delete